आता X म्हणजेच ट्विटरवरही करता येणार व्हिडिओ कॉल...

Kavya Powar

आता X नावाने ओळखले जाणारे ट्विटर लवकरच तुम्हाला व्हिडिओ आणि व्हॉईस कॉलचा पर्याय देणार आहे.

Video Call on Twitter | Dainik Gomantak

खुद्द इलॉन मस्क यांनी ही घोषणा केली

Video Call on Twitter | Dainik Gomantak

सेटिंग्ज

तुम्हाला नवीन व्हिडिओ आणि व्हॉईस कॉल वैशिष्ट्यासाठी मेसेजेस सेटिंग्ज अंतर्गत सर्व पर्याय सापडतील.

Video Call on Twitter | Dainik Gomantak

व्हिडिओ-व्हॉइस कॉल

व्हिडिओ-व्हॉइस कॉल वैशिष्ट्य चालू करण्यासाठी, तुम्हाला 'मेसेजेस सेटिंग्ज' अंतर्गत एक पर्याय मिळेल.

Video Call on Twitter | Dainik Gomantak

नवीन वैशिष्ट्य

नवीन कॉलिंग वैशिष्ट्य Android, iOS, Mac आणि iPad साठी असणार आहे

Video Call on Twitter | Dainik Gomantak

एनक्रिप्टेड

X वर येणारे कॉलिंग फीचर सध्या एंड-टू-एंड एनक्रिप्टेड नसेल.

Video Call on Twitter | Dainik Gomantak

प्रीमियम

हे वैशिष्ट्य केवळ प्रीमियम वापरकर्त्यांपुरते मर्यादित असू शकते.

Video Call on Twitter | Dainik Gomantak