YouTube प्रमाणे Whatsapp Channel मधूनही कमावता येणार पैसे...

Kavya Powar

नुकतेच Whatsapp तर्फे Whatsapp Channel ही सुविधा सुरू केली आहे

Whatsapp Channel Income | Dainik Gomantak

याद्वारे तुम्ही तुमचे आवडते सेलेब तसेच महत्वाच्या संस्थांशी जोडले जाऊ शकता

Whatsapp Channel Income | Dainik Gomantak

Whatsapp Channel

YouTube प्रमाणे Whatsapp Channel मधूनही यूजर्सना पैसे कमावता येणार आहेत.

Whatsapp Channel Income | Dainik Gomantak

कमाई

जे लोक आधीच इतर प्लॅटफॉर्मवर फेमस आहेत ते WhatsApp चॅनेलवरून सहज कमाई करू शकतात.

Whatsapp Channel Income | Dainik Gomantak

ब्रँड प्रमोशन

तुम्ही ब्रँड प्रमोशन करून चांगले पैसे कमवू शकता. जे लोकप्रिय नाहीत त्यांना कमवायला वेळ लागेल.

Whatsapp Channel Income | Dainik Gomantak

फायदा

जितके जास्त लोक तुमच्या चॅनलमध्ये सामील होतील तितका तुम्हाला फायदा होईल.

Whatsapp Channel Income | Dainik Gomantak

जाहिरात

या चॅनेलमध्ये कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

Whatsapp Channel Income | Dainik Gomantak

ब्रँड डील

तुमचे किती फॉलोअर्स आहेत आणि तुम्ही लोकप्रिय आहात यावर कमाई अवलंबून असते. असे असेल तर तुम्हाला ब्रँड डील सहज मिळतील.

Whatsapp Channel Income | Dainik Gomantak