Sameer Amunekar
समुद्रकिनारे, लाइफस्टाइल, नाईटलाईफ आणि वॉटरस्पोर्टससाठी परफेक्ट. नोव्हेंबरमध्ये हवामान आनंददायक आणि मॉन्सून संपलेला असतो.
लेक पॅलेस, राजवाडे आणि सांस्कृतिक वारसा अनुभवण्यासाठी उत्तम. हवामान थंडसरखे आणि प्रवासासाठी आरामदायक.
निसर्गरम्य हिल स्टेशन, शांती आणि थंड वातावरणासाठी. पर्वतांची सफर आणि ट्रेकिंगसाठी योग्य.
पिंक सिटीचे ऐतिहासिक महाले, किल्ले आणि स्थानिक कला पाहण्यासाठी सर्वोत्तम. नोव्हेंबरमध्ये हवामान सुसह्य.
बॅकवॉटर राइड्स, हिल स्टेशन आणि बीच रिसॉर्टसाठी प्रसिद्ध. मॉन्सून संपल्याने निसर्ग हिरवा आणि सुंदर दिसतो.
गंगा किनारी धार्मिक आणि सांस्कृतिक अनुभव घेण्यासाठी उत्तम. घाट, मंदिरं आणि पारंपरिक संस्कृती पहायला मिळते.
सोन्याच्या वाळवंटात कॅम्पिंग आणि सांस्कृतिक अनुभव. थंड हवामान वाळवंटातील सफरीसाठी आदर्श.