रजनीकांत नव्हे तर Ram Charan आहे सर्वात श्रीमंत साऊथ सुपरस्टार

गोमन्तक डिजिटल टीम

रामचरण हा दक्षिण भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता आहे. त्याच्याकडे एकुण 1300 कोटी रूपयांची संपत्ती आहे. त्याच्याकडे अलिशान गाड्यांचा ताफा आहे.

Ram Charan | Dainik Gomantak

अभिनेता अक्किनेनी नागार्जुन या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. नागार्जूनची एकुण संपत्ती 800 कोटी रूपये इतकी आहे.

Nagarjuna | Dainik Gomantak

दक्षिण भारतातील तिसरा सर्वाधिक श्रीमंत असलेला अभिनेता आहे चिरंजीवी. त्याची एकुण संपत्ती 650 कोटी रूपये इतकी आहे.

Chiranjeevi | Dainik Gomantak

जगभरात स्वतःची वेगळी फॅन फॉलोविंग असलेल्या साऊथ सुपरस्टार थलपती विजयची एकुणी संपत्ती 445 कोटी रूपये इतकी आहे.

Thalapathy Vijay | Dainik Gomantak

रजनीकांत. थलैवाची संपत्ती 430 कोटी रूपये इतकी आहे.

Rajanikanth | Dainik Gomantak

अभिनेता कमल हासनची एकुण संपत्ती 388 कोटी रूपये इतकी आहे.

Kamal Haasan | Dainik Gomantak

स्टायलिश स्टार अल्लु अर्जूनची एकूण संपत्ती 370 कोटी रूपये आहे.

Allu Arjun | Dainik Gomantak
Dainik Gomantak
येथे क्लिक करा