Nose Pins: मुलींच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या नोज पिन्स अन् त्यांचे वेगवेगळे प्रकार

दैनिक गोमन्तक

नोज पिन्स या प्रकाराची सध्या मुलींना भुरळ पडते आहे. वेगवेगळ्या स्टाईलच्या नोज पिन्स बाजारात आपल्याला पाहायला मिळतात.

Nose Pins | dainik gomantak

स्टोनची नोज पिन ही रोज वापरासाठी उत्तम पर्याय आहे.

Nose Pins | dainik gomantak

ऑक्सिडाईज नोज पिन्स वापरण्याचा सध्या चांगलाच ट्रेंड सुरु आहे.

Nose Pins | dainik gomantak

आकाराने गोल असणारी नोज रिंग चांगला लुक देते.

Nose Pins | dainik gomantak

पूर्वीपासून नाकात नथ, सोन्याचे फुल अशा डिझाईन वापरल्या जातात.

Nose Pins | dainik gomantak

सोन्याची नोज पिन मुली पंजाबी कुर्ती, ट्रेडिशनल कपड्यांवर घालू शकतात.

Nose Pins | dainik gomantak

आपल्याला बाजारात खूप सुंदर नोज पिन्स पाहायला मिळतात. या पिन्स टीशर्ट, कुर्ती दोन्हींवर सूट करतात.

Nose Pins | dainik gomantak
Goa news | Dainik Gomantak
येथे क्लिक करा