नोराची बोल्ड अदा पाहून चाहते...

Manish Jadhav

नोराचा बोल्ड लूक...

नोराचा बोल्ड लूक चाहत्यांना घायाळ करतो.

Nora Fatehi | Dainik Gomantak

नोराची अदा...

नोराची अदा चाहत्यांना सुखावून जाते.

Nora Fatehi | Dainik Gomantak

नोराचं निखळ हास्य...

नोराचं निखळ हास्य चाहत्यांना मंत्रमुग्ध करतं.

Nora Fatehi | Dainik Gomantak

चाहत्यांचं 'प्रेम'...

नोराला पाहताच चाहते तिच्या प्रेमात पडतात.

Nora Fatehi | Dainik Gomantak

चाहत्यांची 'जान'...

नोरा चाहत्यांची जान बनली आहे.

Nora Fatehi | Dainik Gomantak

नोराचा क्लास लूक...

नोराचा हा लूक पाहून चाहते खल्लास

Nora Fatehi | Dainik Gomantak

नोराचा ब्लॅक ड्रेस...

नोरा ब्लॅक ड्रेसमध्ये एकच नंबर दिसते.

Nora Fatehi | Dainik Gomantak

नोराचं असं पाहणं...

नोराचं असं पाहणं चाहत्यांच्या दिलाला घायाळ करतं.

Nora Fatehi | Dainik Gomantak