"नोरा फतेहीचा साडीतला लूक पाहुन वेडेपिसे व्हाल" !

Rahul sadolikar

nora fatehi अभिनेत्री नोरा फतेहीला तुम्ही स्टायलिश ड्रेसमध्येच बघितलं असेल

Nora Fatehi | Dainik Gomantak

पण नोराचे हे साडीतले फोटो एकदा पाहाच

Nora Fatehi | Dainik Gomantak

वेगवेगळ्या पॅटर्न आणि कलरफुल साड्यांमध्ये नोरा चाहत्यांच्या काळजाचे ठोके चुकवत असते

Nora Fatehi | Dainik Gomantak

नोरा फतेही या पॅटर्नच्या साड्यांमध्ये खूपच सुंदर आणि किलर दिसत आहे

Nora Fatehi | Dainik Gomantak

दिलबर गर्लला साड्यांमध्ये पाहुन चाहतेही खुश झाले असतील

Nora Fatehi | Dainik Gomantak

नोराचा हा साड्यांमधला लूक हा खरंच अॅट्रॅक्टिव्ह आणि किलर आहे

Nora Fatehi | Dainik Gomantak

नोराचा हा फोटो एका भारतीय स्त्रीचा आहे असंच वाटतंय

Nora Fatehi | Dainik Gomantak
Madhuri Dixit | Dainik Gomantak