ही 'नोरा' की 'अरोरा', डांन्सींग क्विन सोशल मिडियावर ट्रोल

Priyanka Deshmukh

नोरा फतेही बॉलीवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्री आहे आणि तिचा हॉट लूक अनेकदा चाहत्यांना भुरळ घालतो.

Nora Fatehi | FB/Nora Fatehi

नाराने आपल्या मेहनती आणि समर्पणाने ग्लॅमरच्या दुनियेत स्वत:चे नाव कमावले आहे.

Nora Fatehi | FB/Nora Fatehi

नोरा तिच्या नृत्य कौशल्यासाठी आणि अॅटम सॉंग साठी प्रसिद्ध आहे.

Nora Fatehi | FB/Nora Fatehi

पारंपारिक पोशाख असोत किंवा बॉडीकॉनचे कपडे, नोरा या सगळ्याच आऊटफीटमध्ये खास दिसते.

Nora Fatehi | FB/Nora Fatehi

ती सध्या आगामी रिअॅलिटी शो, झलक दिखला जा 10 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Nora Fatehi | FB/Nora Fatehi

करण जोहर आणि माधुरी दीक्षित सोबत जज म्हणून दिसणार आहे.

Nora Fatehi | FB/Nora Fatehi

अभिनेत्रीने अलीकडेच तिचा साडीचा लूक फ्लॉंट केला होता परंतु तिला नेटिझन्सकडून नकारात्मक कमेंट्स आल्या होत्या.

Nora Fatehi | FB/Nora Fatehi

काही ट्रोलर्सनी नोरावर मलायका अरोराची कॉपी केल्याचा आरोपही केला होता.

Nora Fatehi | FB/Nora Fatehi