Nora Fatehi 5 हजार रूपये घेऊन भारतात आली; आज आहे करोडोच्या संपत्तीची मालकीण

गोमन्तक डिजिटल टीम

नोराचे आईवडील मोरोक्को आणि कॅनडाचे आहेत. नोराचा जन्म 6 फेब्रुवारी 1991 रोजी कॅनडातील क्युबेक शहरात झाला.

Nora Fatehi | Dainik Gomantak

कॅनडातून केवळ 5 हजार रूपये घेऊन आली होती. आज ती बॉलीवुडमधील सर्वाधिक मानधन घेणारी डान्सर आहे. नोरा उत्तम बेली डान्सर आहे.

Nora Fatehi | Dainik Gomantak

२०१४ मध्ये 'रोअर - टायगर ऑफ सुंदरवन' या चित्रपटातून तिने बॉलीवुडमध्ये पदापर्ण केले होते. 'गर्मी' हे गाणे हिट झाल्यानंतर तिने तिची फी वाढवली होती.

Nora Fatehi | Dainik Gomantak

हार्डी संधूच्या 'नाच मेरी राणी' या गाण्यासाठी 45 लाख रुपये घेतले होते. आता नोरा एका गाण्यासाठी 50 लाख रुपये घेते.

Nora Fatehi | Dainik Gomantak

नोराला एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी 1 लाख रुपये मिळतात. म्युझिक व्हिडिओतूनही ती कमाई बक्कळ कमाई करते. तिची एका महिन्याची कमाई 2 कोटी रूपये आहे.

Nora Fatehi | Dainik Gomantak

नोराचे इन्स्टाग्रामवर 43 मिलियन फॉलोवर्स आहेत. एका ब्रँड्स एंडॉर्समेंटसाठी नोरा 20 ते 30 लाख रुपये घेते. नोराची एकुण संपत्ती आज 40 कोटी रूपये आहे.

Nora Fatehi | Dainik Gomantak

नोरा फतेही अनेक डान्स रिअॅलिटी शोच्या परीक्षकांमध्येही आहे. अनेक हीरोईन्सना ती डान्ससाठी प्रशिक्षणही देते. सध्या बॉलीवुडमध्ये आयटम साँग्जसाठी नोरा ही सर्वांचीच पहिली पसंत आहे.

Nora Fatehi | Dainik Gomantak
येथे क्लिक करा