गोमन्तक डिजिटल टीम
नितिभा कौल स्टायलिश अंदाजामुळे खूप प्रसिद्ध आहे
गुगल गर्लचे सौंदर्य कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही
नितिभा तिच्या लुक्समुळे इंटरनेट सेंसेशन बनली आहे
नितिभाने काळ्या रंगाची बिकनी परिधान केलेला वेकेशन लुक शेअर केला
नेहमीप्रमाणे नितिभाचा हा लुक ग्लॅमरस दिसत आहे
नितिभा बिग बॉसमध्ये खेळल्याने घराघरात पोहचली
इंटरनेटवर नितिभाच्या सुंदर फोटोशूटचा बोलबाला आहे