Kavya Powar
निक्की तंबोली ही आपल्या हॉटनेस साठी प्रसिद्ध आहे.
निक्की सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते
तिचे बोल्ड फोटो चर्चेचा विषय असतात.
आपल्या हॉट अंदाजात ती चाहत्यांना पुरता घायाळ करून टाकते.
तिच्यावर नेहमीच चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव होतो
निक्की तिचे बोल्ड आणि हॉट फोटो नेहमीच सोशल मीडियावर टाकत असते.
तिचे instagram वर 3 मिलियनहून अधिक चाहते आहेत.