Niki Tamboli : बोल्ड निकीचा ट्रॅडिशनल अवतार....तरीही हॉटच

Rahul sadolikar

 निक्की तांबोळी तिच्या ग्लॅमरस लूकबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चेत असते

सध्या निक्कीने काही फोटो इन्स्टावर पोस्ट केले आहे.

Nikki Tamboli | Dainik Gomantak

निक्कीने हे फोटोशूट एका वेडिंग मॅगझिनसाठी केले आहे

Nikki Tamboli | Dainik Gomantak

पारंपारिक पोशाखांमध्ये ती अधिक चांगली दिसतेय अशा कमेंटस निक्कीच्या फोटोवर येत आहेत

Nikki Tamboli | Dainik Gomantak

सोशल मिडीयावर आपल्या हॉटनेसने आग लावणारी निक्की आज पारंपारिक पोषाखात दिसत आहे

Nikki Tamboli | Dainik Gomantak

मध्यंतरी निक्कीचं नाव सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉंडरींग प्रकरणाशी जोडलं गेलं होतं

Nikki Tamboli | Dainik Gomantak

पण निक्कीने सांगितल्याप्रमाणे या प्रकरणाशी तिचाही काहीही संबंध नाही

Nikki Tamboli | Dainik Gomantak

निक्कीच्या फॅन्सना तिच्या या गोष्टीचा काडीमात्र फरक पडत नाही.

Nikki Tamboli | Dainik Gomantak
Abha Paul | Dainik Gomantak