नाईट लाईफ आणि फॉरेनर्ससाठी प्रसिद्ध असलेले गोव्यातील पाच बीच

Pramod Yadav

नाईट लाईफ

गोव्यात बीच, पार्टी आणि फूड यासह येथील बीचवरील नाईट लाईफ देखील प्रसिद्ध आहे.

बागा

पणजीपासून जवळ असलेल्या बागा बीचवर तुम्हाला उत्तम नाईट लाईफ, स्ट्रीट फूड, वॉटर स्पोर्ट्स आणि कॉफी बार याचा आनंद घेता येईल.

कोलवा

कोलवा बीच हा दक्षिण गोव्यातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक ओळखला जातो. बीच उत्कृष्ट नाइटलाइफ आणि सी फूडसाठी प्रसिद्ध आहे.

हणजुणे

हणजुणे बीचवर रात्री उशिरापर्यंत पार्ट्या सुरू असतात, डिसेंबरमध्ये या बीचवर मोठा जल्लोष पाहायला मिळतो.

वागातोर

वागातोर बीचवर पर्यटकांची खूप गर्दी पाहायला मिळते, इथल्या बीच पार्ट्या खूप प्रसिद्ध आहेत.

अश्वे बीच

उत्तर गोव्यातील अश्वे बीच पार्टीसाठी प्रसिद्ध आहे. अश्वे बीचवर अतिशय शांततापूर्ण वातावरण अनुभवायला मिळते.

पर्यटन हंगाम

गोव्यात सध्या पर्यटन हंगाम पुन्हा सुरु होत असताना पर्यटक राज्यात गर्दी करायला लागले आहेत.

आणखी पाहण्यासाठी