941वेळा बंजी जंप करीत केला जागतिक विक्रम

Rajat Sawant

रोमांचक खेळ

सर्वात रोमांचक खेळांपैकी एक खेळ म्हणजे बंजी जंपिंग

बंजी जंपिंग म्हणजे?

बंजी जंपिंगमध्ये उंच जागेवरुन केबलच्या सहाय्याने काही फूट खोल अंतरावर सोडले जाते

वर्ल्ड रेकॉर्ड

एका व्यक्तीने बंजी जंप करीत वर्ल्ड रेकॉर्ड बनविला आहे

941 वेळा बंजी जंप

माईक नावाच्या न्यूझीलंडच्या रहिवाशाने ऑकलंडमधील पुलावरून एका दिवसात 941वेळा जंप मारली

जागतिक विक्रम

माईक हर्डने सर्वाधिक वेळा बंजी जंप करण्याचा जागतिक विक्रम केला आहे

फाउंडेशनला केली मदत

या प्रक्रियेत मेंटल हेल्थ फाउंडेशनसाठी माईकने हजारो डॉलर्स जमा केले आहेत.

पुन्हा मिळविले जेतेपद

2022 मध्ये फ्रेंच व्यक्तीने माईककडून हिसकावलेले जुन्या विश्वविक्रमाचे जेतेपद पुन्हा मिळवले आहे

Orin Julie | Dainik Gomantak
पाहण्यासाठी क्लिक करा