World Cup: प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला अंधार, पण 'फिलिप्स' होता म्हणून...

Pranali Kodre

वर्ल्डकप 2023

भारतात वनडे वर्ल्डकप 5 ऑक्टोबरपासून सुरू झाला असून या स्पर्धेतील सामना विविध 10 शहरांमध्ये खेळवले जात आहेत.

World Cup Trophy | Twitter/ICC

न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड्स

दरम्यान, या वर्ल्डकपमधील न्यूझीलंड आणि नेदरलँड्स यांच्यात हैदराबादमध्ये ९ ऑक्टोबर रोजी खेळला गेला.

New Zealand | Twitter/Blackcaps

फिलिप्स पत्रकार परिषदेसाठी उपस्थित

पण, या सामन्याच्या पूर्वसंध्येला जेव्हा न्यूझीलंडचा खेळाडू ग्लेन फिलिप्स पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होता, तेव्हा एक गमतीशीर घटना घडली होती.

New Zealand | Twitter/Blackcaps

लाईट्स गेले

फिलिप्स पत्रकारांशी संवाद साधत असतानाच अचानक इलेक्ट्रिसिटी बंद झाली.

Glenn Phillips | Twitter/ICC

पत्रकार परिषद सुरू

असे असले तरी त्याने पत्रकार परिषद कायम सुरू ठेवली. यावेळी मोबईलची फ्लॅश लाईट सुरू करण्यात आलेली.

Glenn Phillips | Twitter/ICC

फिलिप्स स्पॉट लाईटमध्ये

या घटनेचे फोटो आयसीसीनेही शेअर केले आहेत. ज्यात फिलिप्स अगदी स्पॉट लाईटमध्ये आलेला दिसत आहे.

Glenn Phillips | Twitter/ICC

फोटो

हे फोटो चांगलेच व्हायरल झाले असून अनेक प्रतिक्रियाही यावर आल्या आहेत. या घटनेची फिलिप्सनेही मजा घेतल्याचे फोटोंमधून दिसत आहे.

Glenn Phillips | Twitter/ICC

'चेस मास्टर' विराट कोहली

Virat Kohli
आणखी बघण्यासाठी