New Year Celebration: सेलिब्रिटी कुठे करतायत न्यू ईयर सेलिब्रेशन?

दैनिक गोमन्तक

बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा आपल्या बहिणीसोबत परदेशात न्यु ईयरच्या पूर्वसंध्येला सेलिब्रेशनला गेली आहे.

Celebritys New Year Celebration | Dainik Gomantak

अभिनेत्री मोनी रॉयने पण न्यु ईयरच्या आधी परदेशात फिरायला जाणे पसंद केले.

Celebritys New Year Celebration | Dainik Gomantak

टिव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्याने सेलिब्रेशन पार्टीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Celebritys New Year Celebration | Dainik Gomantak

प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने नवीन वर्षाला बाय म्हणत आपल्या एका फोटोसोबत छान पोस्ट शेअर केली आहे.

Celebritys New Year Celebration | Dainik Gomantak

साऊथ ब्युटी रश्मिका मंदानाने पण 2022ला बाय म्हणत एक सुंदर फोटो टाकत पोस्ट शेअर केली आहे.

Celebritys New Year Celebration | Dainik Gomantak

बॉलिवूडचे फेमस कपल विकी आणि कॅटरिना जंगल सफरीसाठी न्यू ईयरनिमित्त गेले आहेत.

Celebritys New Year Celebration | Dainik Gomantak

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर फिरायला गेली आहे.

Celebritys New Year Celebration | Dainik Gomantak
Dainik Gomantak