New Parliament Building चे खास वैशिष्ट्य

Puja Bonkile

त्रिकोणाच्या आकारात बांधलेली संसद भवनाची नवीन बिल्डिंग चार मजली आहे.

New Parliament Building | Dainik Gomantak

गुजरातमधील ज्येष्ठ वास्तुविशारद बिमल पटेल यांनी संसदेच्या नवीन इमारतीची रचना केली आहे. 

Bimal Patel | Architect of New Parliament building | Dainik Gomantak

हा संपूर्ण परिसर 64,500 चौरस मीटर क्षेत्रात पसरलेला आहे. या संपुर्ण प्रकल्पाचा खर्च 862 कोटी रुपये इतका आहे.

New Parliament Building | Dainik Gomantak

नवीन इमारतीमध्ये संविधान सभागृह देखील आहे. त्यामध्ये भारतीय लोकशाहीचा वारसा दाखवला आहे.

New Parliament Building | Dainik Gomantak

याशिवाय या संसदेमध्ये सदस्यांसाठी लाउंज, अनेक कमिटी रूम, जेवणाचे क्षेत्र आणि पार्किंगची जागा असेल.

New Parliament Building | Dainik Gomantak

संसद भवनाचे तीन मुख्य दरवाजे असतील - ज्ञान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार. व्हीआयपी, खासदार आणि अभ्यागतांची एंट्री वेगवेगळ्या गेटमधून असेल.

New Parliament Building | Dainik Gomantak

नवीन संसद भवनात लोकसभेत 888 जणांसाठी बैठकव्यवस्था असून राज्यसभेत 300 जणांसाठी बैठकव्यवस्था आहे. दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक झाल्यास एकावेळी 1280 खासदार बसू शकतील.

New Parliament Building | Dainik Gomantak

संसदेच्या नवीन इमारतीत 'सर्वधर्म' प्रार्थना सोहळा पार पडला.

New Parliament Inauguration | Dainik Gomantak

पंतप्रधान मोदींनी सेंगोल संसद लोकसभा स्पीकरच्या खुर्चीजवळ 'सेंगोल' बसवले.

PM Modi | Dainik Gomantak
Goa perfect destination | Dainik Gomantak