Puja Bonkile
आजकालच्या धावपळीच्या काळत मानसिक आणि शारिरिक स्वास्थ ठेवणे गरजेचे आहे.
यामुळे आपली लाइफस्टाइल चांगली असणे गरजेचे असते.
सकाळी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
सकाळी उठल्यावर धुम्रपान करू नका
सकाळी मद्यपान केल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होतो.
फास्ट फुडचे सेव नकरू नका.
सकाळी उठल्यावर मोबाइल पाहत बसु नका.
तसेच सकाळी उठल्यावर नकारात्मक विचार बोलु नका.