100 कोटींचे घर, 7 कोटींची व्हॅनिटी; एवढी आहे अल्लूची संपत्ती

Pramod Yadav

सुपरस्टार अल्लू अर्जुन आज 41 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Allu Arjun | Instagram

अल्लू वयाच्या 3 ऱ्या वर्षी बालकलाकार म्हणून चित्रपटात आला.

Allu Arjun | Instagram

नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहणारा अल्लू त्याच्या आलिशान राहनीमानामुळे देखील प्रसिद्ध आहे.

Allu Arjun | Instagram

अल्लूकडे 7 कोटींची व्हॅनिटी व्हॅन असून, तो 100 कोटींच्या आलिशान घरात राहतो.

Allu Arjun | Instagram

सुपरस्टार अल्लू अर्जुन 360 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे.

Allu Arjun | Instagram

अल्लू संपूर्ण भारतीय चित्रपट उद्योगातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला असून, त्याने 'पुष्पा'च्या सिक्वेलसाठी 125 कोटी रुपये मानधन घेतले आहे.

Allu Arjun | Instagram

अल्लूने 'पुष्पा'च्या पहिल्या भागासाठी त्याने 40 कोटी रुपये घेतले होते.

Allu Arjun | Instagram
VeerBhadra Traditin
आणखी पाहण्यासाठी