Neil Armstrong: चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव

Ashutosh Masgaunde

20 जुलै 1969 रोजी अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव बनले होते.

Neil Armstrong|NASA|chandrayaan 3 | Dainik Gomantak

चंद्रावर उतरण्यासाठी नील आर्मस्ट्राँग यांची खास निवड झाली नव्हती. खरं तर, अशाच एका दुसऱ्या मोहिमेवर जाण्यासाठी निवडलेल्या संघाचा ते भाग होते.

Neil Armstrong|NASA|chandrayaan 3 | Dainik Gomantak

अपोलो 11 चंद्रावर उतरण्यात अयशस्वी ठरला असता, तर अपोलो 12 चे कमांडर पीट कॉनराड हे चंद्रावर उतरणारे पहिले मानव ठरले असते.

Neil Armstrong|NASA|chandrayaan 3 | Dainik Gomantak

अपोलो मोहिमेतील सर्व अंतराळवीरांचा जन्म 1930 मध्ये झाला होता. या सर्वांनी लष्करी प्रशिक्षण घेतले होते. आणि ते सर्वजन पायलटही होते.

Neil Armstrong|NASA|chandrayaan 3 | Dainik Gomantak

नील आर्मस्ट्राँग चंद्राच्या पृष्ठभागावर २१ तास ३१ मिनिटे राहिले.

Neil Armstrong|NASA|chandrayaan 3 | Dainik Gomantak

चंद्रावर जाण्यापूर्वी नील आर्मस्ट्राँग अमेरिकेच्या नौसेनेत होते. त्यांनी कोरिया विरुद्धच्या युद्धात भागही घेतला होता.

Neil Armstrong|NASA|chandrayaan 3 | Dainik GomantakDainik Gomantak

नील आर्मस्ट्राँग यांनी 1971 मध्ये नासामधून निवृत्ती स्वीकारत प्राध्यापक म्हणून काम सुरू केले.

Neil Armstrong|NASA|chandrayaan 3 | Dainik Gomantak
अधिक पाहाण्यासाठी...