दैनिक गोमन्तक
आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकदा आपल्याला राग, चिडचिड, नैराश्य अशा अनेक भावना आपल्या सोबत घेऊन जगत असतो.
आपल्याला मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारिरिक त्रासातून जायला लागल्यामुळे आपल्या शरीरात नकारात्मक ऊर्जा साठून राहते
ही नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरातून कमी करण्यासाठी आपण काही साधे उपाय करु शकतो
तुम्ही रोज जर स्ट्रेचिंग केले तर तुम्हाला नकारात्मक ऊर्जा कमी करण्यात मदत होते
तज्ञांच्या मते, तुमच्या शरीराच्या काही भागात ही ऊर्जा साठून राहिलेली असते.
खांदे, पाठ अशा भागात ही ऊर्जा असते
त्यामुळे दिवसातून एकदा स्ट्रेचिंग करणे महत्वाचे ठरते.