Rahul sadolikar
अभिनेत्री नीरू बाजवा तिच्या ग्लॅमर लुकसाठी खूपच प्रसिद्ध आहे
सोशल मिडीयावर तिच्या लूकची नेहमी चर्चा होत असते.
परदेशातले काही फोटो नीरूने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत
यात तिच्या ग्लॅमरस लूकसोबत हॉटनेसही दिसतोय
नीरू वरचेवर आपले फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करत असते
अत्यंत सुंदर पोझमध्ये नीरू चाहत्यांच्या काळजाचे ठोके चुकवत असते
नीरूच्या फोटोंमुळे चाहत्यांची झोप उडते हे मात्र नक्की