पावसाळ्यात येणारे किडे ठरतात त्रासदायक? कडुलिंब करेल 'छूमंतर'

Akshata Chhatre

विविध प्रकारचे कीटक

पावसाळ्यात वातावरणात वाढलेल्या ओलाव्यामुळे घरात विविध प्रकारचे कीटक जसे की झुरळे, डास, वाळवी आणि इतर छोटे कीटक येण्याची समस्या वाढते.

natural insect repellent| neem leaves for pests | Dainik Gomantak

धोकादायक

हे कीटक केवळ घराची स्वच्छता बिघडवत नाहीत, तर लहान मुलं आणि वृद्धांसाठी आरोग्याच्या दृष्टीनेही धोकादायक ठरतात.

natural insect repellent| neem leaves for pests | Dainik Gomantak

कडुलिंबाचं तेल

या समस्येवर अतिशय स्वस्त, नैसर्गिक आणि परिणामकारक घरगुती उपाय आहेत. सर्वात सोपा उपाय म्हणजे कडुलिंबाचं तेल; त्यात असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म कीटकांना घरात टिकू देत नाहीत.

natural insect repellent| neem leaves for pests | Dainik Gomantak

स्प्रे बाटली

कडुलिंबाचं तेल पाण्यात मिसळून स्प्रे बाटलीत भरावं आणि घराच्या कोपऱ्यात, खिडक्या, दरवाजे आणि कीटक जास्त येणाऱ्या जागी फवारावं.

natural insect repellent| neem leaves for pests | Dainik Gomantak

व्हिनेगर

व्हिनेगर देखील एक उत्तम पर्याय आहे, कीटकांना व्हिनेगरचा वास आवडत नाही.

natural insect repellent| neem leaves for pests | Dainik Gomantak

२-३ चमचे

एका बादली पाण्यात २-३ चमचे व्हिनेगर मिसळून त्या पाण्याने घर पुसल्यास कीटक दूर राहतात. जलद परिणामासाठी हे मिश्रण थेट स्प्रे करूनही वापरता येतं.

natural insect repellent| neem leaves for pests | Dainik Gomantak

शॅम्पूनं केस धुवावे की नाही? तज्ञ काय सांगतात पाहा

आणखीन बघा