Akshay Nirmale
तत्काळ पासपोर्ट हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पासपोर्टच्या वेबसाईटवर जावे लागेल.
वेबसाईटवर तत्काळ पासपोर्ट ऑप्शनवर क्लिक करा.
सर्व तपशील भरून फॉर्म सबमिट करा.
फ्रेश पासपोर्टसाठी जे आहे ते शुल्क जमा करावे लागेल.
ऑनलाईन पेमेंटची पावती प्रिंट काढून घ्या अथवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.
त्यानंतर पासपोर्ट सेंटरमध्ये अपॉईंटमेंट बूक करा.
अर्ज केल्यानंतर तीन दिवसांत पासपोर्ट घरी येईल.