Rahul sadolikar
अभिनेत्री नयनताराने तिच्या साधेपणातल्या सौंदर्याने तिच्या चाहत्यांना अनेक चित्रपटांतून घायाळ केलं आहे.
सध्या जगभरातल्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या शाहरुख खानच्या जवान चित्रपटामुळे नयनतारा चर्चेत आहे.
नयनताराने जवानच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला असला तरी साऊथच्या चित्रपटांमध्ये नयनताराने आपला दबदबा निर्माण केला आहे.
या चित्रपटात नयनताराने सीतेची भूमिका साकारली आहे. दक्षिणेतील महान दिग्दर्शक बापू यांनी याचे दिग्दर्शन केले होते.
नयनताराने काही काळ ब्रेकनंतर अॅटलीच्या 'राजा राणी' मधून कमबॅक केलं.. इथून नयनताराचं स्टारडम वाढलं . 'राजा-राणी'ची जॉन आणि रेजिनाची गोष्ट प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारली.
2015 मध्ये त्याचा 'माया' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये नयनताराने सिंगल मदरची भूमिका साकारली होती
हा एक राजकीय ड्रामा चित्रपट आहे. त्याचे दिग्दर्शन गोपी नैनार यांनी केले होते. यामध्ये नयनताराने जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका साकारली होती.