Nawazuddin Siddiqui : बाईपण येण्यासाठी नवाजुद्दीन दररोज 3 तास...

Sumit Tambekar

एक अष्टपैलू अभिनेता म्हणून नवाज ओळखला जातो

Nawazuddin Siddiqui | Dainik Gomantak

'हड्डी' या सिनेमातून नवाजचा कधीही न पाहिलेला लुक समोर आला आहे

Nawazuddin Siddiqui | Dainik Gomantak

'हड्डी' या सिनेमात नवाजनं ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली आहे

Nawazuddin Siddiqui | Dainik Gomantak

'हड्डी' या सिनेमात नवाजुद्दीन ट्रान्सजेंडरच्या लुकची सर्वत्र चर्चा आहे

Nawazuddin Siddiqui | Dainik Gomantak

शुटींगमधील सर्वाधिक वेळ त्यानं त्याच्या मेकअपसाठी खर्च केला आहे

Nawazuddin Siddiqui | Dainik Gomantak

नवाज अर्धा एक तास नाही तर तब्बल 3 तासांहून अधिक वेळ नवाज मेकअपसाठी घालवत असतं

Nawazuddin Siddiqui | Dainik Gomantak

दररोज 3 तास नवाजुद्दीन मेकअपसाठी देत असतं

Nawazuddin Siddiqui | Dainik Gomantak
Dainik Gomantak