Nawaz.. वर्ष भांडणात गेलं ; पण आज अपुन का बड्डे है

Rahul sadolikar

आजका बड्डे बॉय

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता नवाजचा वाढदिवस आहे. नवाजचा जन्म 19 मे 1974 रोजी उत्तर प्रदेशातील बुढाना या छोट्याशा गावात झाला.

Nawazuddin Siddiqui | Dainik Gomantak

15 वर्षांचा संघर्ष

15 वर्षांच्या संघर्षानंतर या नवाजने इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली आहे.

Nawazuddin Siddiqui | Dainik Gomantak

वॉचमन म्हणुन काम

नवाजने आपल्या संघर्षाच्या दिवसांमध्ये वॉचमन आणि केमिस्ट म्हणूनही काम केले आहे

Nawazuddin Siddiqui | Dainik Gomantak

गँग्ज ऑफ वासेपूरने बदलले आयुष्य

नवाजचे नशीब अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपूर'ने बदलले, ज्यात त्याने फैजलची भूमिका केली होती. 

Nawazuddin Siddiqui | Dainik Gomantak

चित्रपटांची रांग

गँंग्ज ऑफ वासेपूरनंतर नवाजकडे एकामागून एक चित्रपट आले मग कधीच मागे वळून पाहिले नाही.

Nawazuddin Siddiqui | Dainik Gomantak

कुटूंबातील वाद

गेले काही काळ नवाजचा पत्नी आलियाशी न्यायालयीन वाद सुरू होता ;पण त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे.

Nawazuddin Siddiqui | Dainik Gomantak

नवाजचे चित्रपट

नवाजने किक, मुन्ना मायकल, जिनिअस, हरामखोर, लंच बॉक्स या चित्रपटात काम केले आहे.

Nawazuddin Siddiqui | Dainik Gomantak
Hansika Motwani | Dainik Gomantak