सिद्धांत चतुर्वेदीच्या प्रेमात वेडी झाली बिग बींची नात

Rahul sadolikar

नव्या नवेली आहे तरी कोण?

मॉडेल नव्या नवेली बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांची नात आहे.

Navya Naveli Nanda | Dainik Gomantak

नव्याची सोशल मिडीयावर चर्चा

नव्या सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आहे त्याच कारण ती सध्या एका अभिनेत्यासोबत डेटींगवर जातेय अशी असणारी अफवा.

Navya Naveli Nanda | Dainik Gomantak

हा अभिनेता कोण आहे?

नव्यासोबत अलीकडे गली बॉय फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी रिलेशनशीपमध्ये असल्याच्या अफवा आहेत.

Navya Naveli Nanda | Dainik Gomantak

नव्या - सिद्धांतचा व्हायरल व्हिडीओ

नुकचेच नव्या आणि सिद्धांत यांचा मुंबईत फिरतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Navya Naveli Nanda | Dainik Gomantak

मल्टिप्लेक्समध्ये जाताना दिसले

पापाराजींनी त्यांना मुंबईतील मल्टिप्लेक्समध्ये क्लिक केले आहे. या व्हायरल व्हिडीओने आता चर्चांना उधाण आले आहे.

Navya Naveli Nanda | Dainik Gomantak

दोघे सोबत चालताना दिसले

नव्या पांढऱ्या टॉप आणि काळ्या पँटमध्ये दिसली, जी तिने ग्रीन जॅकेटसह स्टाइल केली होती. सिद्धांतने कॅज्युअल पांढरा शर्ट आणि काळी पँट घातली होती. 

Navya Naveli Nanda | Dainik Gomantak

सिद्धांत चतुर्वेदी

सिद्धांतने कॅज्युअल पांढरा शर्ट आणि काळी पँट घातली होती. इमारतीत प्रवेश करताच तो दुरून दिसत होता. दोघांचा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मिडीयावर चर्चांना उधाण आलं.

Navya Naveli Nanda | Dainik Gomantak
Indian Miss World | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी