Puja Bonkile
यंदा १५ ऑक्टोबरपासून नवरात्री सुरू झाली आहे
धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीत काही उपाय केल्यास तुमच्या मनोकामना पुर्ण होऊ शकतात
नवरात्रीत नऊ कन्यांना जेवायला बोलवावे.
नवरात्री दरम्यान माता दुर्गेला लाल ओढणी अर्पण करावी.
आर्थिक संकट दूर करण्यासाठी नवरात्री दरम्यान रक्षा स्त्रोत्राचे पठण करावे.
माता दुर्गेला १६ शृगांर अर्पण करावे.