गोमंतक ऑनलाईन टीम
पिवळा रंग
पिवळ्या रंगाचा घागरा-चोळी किंवा अनारकली ड्रेस निवडा. ऑक्सिडाइज्ड झुमक्यांसह लूक अधिक खुलून दिसेल.
हिरवा रंग
हिरव्या रंगाची साडी, कुर्ती किंवा लेहंगा ट्राय करा. सोबत गोल्डन ज्वेलरी आणि बांगड्या छान दिसतील.
लाल रंग
लाल रंगाचा एथनिक ड्रेस किंवा मिरर वर्क लेहंगा गरबा नाईटसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो.
निळा रंग
रॉयल ब्लू घागरा-चोळी किंवा इंडो-वेस्टर्न आउटफिटसोबत सिल्व्हर ज्वेलरी स्टाइल करा.
गुलाबी रंग
गुलाबी अनारकली, फ्लोरल लेहंगा किंवा एम्ब्रॉयडरी असलेला ड्रेस निवडून सुंदर फेस्टिव्ह लूक तयार करा.
पांढरा रंग
व्हाइट कुर्ती किंवा लेहंग्यासोबत रंगीत ओढणी, ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी आणि रंगीत बांगड्या वापरा.
जांभळा रंग
जांभळ्या रंगाचा एथनिक ड्रेस, स्टेटमेंट इअररिंग्स आणि स्लीक हेअरस्टाइल यामुळे लूकला मॉडर्न टच मिळेल.