Puja Bonkile
नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेच्या रूपांची पुजा केली जाते.
यंदा १५ ऑक्टोबरपासून नवरात्री सुरू होणार आहे.
Dainik Gomantakधार्मिक मान्यतेनुसार माता दुर्गेने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केल्यामुळे नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो.
धार्मिक मान्यतेनुसार उपवास केल्याने आत्मा शुद्ध होतो.
नवरात्रीत उपवास केल्याने ग्रह शांत होतात आणि सकारात्मक परिणाम दिसतात.
नवरात्रीत उपवास केल्याने माता दुर्गाची कायम कृपादृष्टी राहते
नवरात्रीत मनोभावे पुजा केल्यास सर्व मनोकामना पुर्ण होतात.