Puja Bonkile
अनेक लोक वजन कमी करण्यासाठी उपवास करतात.
उपवासा दरम्यान थोडे थोडे खात राहावे. यामुळे थकवा येणार नाही.
उपवासा दरम्यान गोड पदार्थांचे सेवन टाळावे.
तेलकट आणि जास्त तुपाचे सेवन करू नये. यामुळे वजन वाढू शकते.
हायड्रेट राहण्यासाठी पुरेसे पाणी पिणे गरजेचे असते.
नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पुजा केली जाते.