Sameer Panditrao
झुरळांची वाढ थांबवायची असेल, तर हा घरगुती उपाय नक्की वापरून पाहा.
झुरळं हाकलण्यासाठी कडीलिंबाच्या पानांचा उपयोग खूपच प्रभावी ठरतो.
थोडीशी कडीलिंबाची पाने घ्या आणि पाण्यात टाकून चांगली उकळा.
उकळल्यानंतर ते पाणी थोडं थंड होऊ द्या आणि गाळून घ्या.
पाणी स्प्रेच्या बाटलीत भरून ठेवा.
स्वयंपाकघर, सिंकखालचा भाग, कपाटं याठिकाणी हे पाणी स्प्रे करा.
हा नैसर्गिक उपाय वापरा आणि झुरळं कायमची दूर करा – ते परत येणार नाहीत!