Sameer Amunekar
अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे त्वचेवरील पुरळ, मुरूम, व्रण दूर होतात. केसांतील कोंडा कमी होतो व डोक्याच्या त्वचेचा संसर्ग टाळतो.
त्वचेला तेजस्वी बनवते. केस गळती रोखते आणि केस मजबूत करते.
त्वचेसाठी आवश्यक असणारे लोह (Iron) आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. केसांची वाढ सुधारते व केसांना पोषण मिळते.
त्वचेवरील सूज कमी करते व नैसर्गिक ग्लो देते. केस गळती थांबवण्यासाठी रस केसांवर लावला जातो.
केस काळे आणि चमकदार होण्यासाठी मदत करते. केसांची मुळं मजबूत करते आणि केस गळती कमी करते.
शरीर डिटॉक्स करते, त्यामुळे त्वचा स्वच्छ होते. केसांना पोषण मिळते आणि गडद रंग राखून ठेवतो. हे सहसा रस म्हणून, चूर्ण स्वरूपात किंवा सप्लीमेंट म्हणून वापरले जाते.