Natural Hair Growth: केसांची वाढ थांबलीय आणि सतत केस गळतायेत? सकाळी उठल्यावर 'हे' नक्की करा

गोमंतक ऑनलाईन टीम

उठल्यावर एक ग्लास पाणी प्या

रात्रीच्या उपवासानंतर शरीराला Hydrate करा; दिवसाची सुरुवात पुरेशा पाण्याने करा.

Natural Hair Growth | Dainik Gomantak

टाळूची हलक्या हाताने मसाज करा

बोटांच्या टोकांनी ५ मिनिटे स्काल्प मसाज केल्याने रिलॅक्सेशन मिळते आणि केसांची निगा राखण्यास मदत होते.

Natural Hair Growth | Dainik Gomantak

प्रोटीनयुक्त नाश्ता करा

अंडी, डाळी, पनीर, दही, कडधान्ये यांसारख्या प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

Natural Hair Growth | Dainik Gomantak

केसांना वारंवार ओढू नका

घट्ट पोनीटेल, बन किंवा रबरबँडमुळे केसांवर ताण येऊ शकतो; त्यामुळे सकाळी केस सैल ठेवा.

Natural Hair Growth | Dainik Gomantak

ओल्या केसांवर कंगवा फिरवू नका

केस ओले असताना ते अधिक नाजूक असतात. त्यामुळे केस थोडे सुकल्यानंतर रुंद दातांचा कंगवा वापरा.

Natural Hair Growth | Dainik Gomantak

आहारात आयर्न आणि व्हिटॅमिन्स वाढवा

पालक, कडधान्ये, सुका मेवा, बिया आणि विविध फळ-भाज्यांमधून आवश्यक पोषक घटक मिळवा.

Natural Hair Growth | Dainik Gomantak

दररोज पुरेशी झोप घ्या

केसांच्या आरोग्यासाठी फक्त बाहेरून काळजी घेणे पुरेसे नाही; नियमित आणि पुरेशी झोपही महत्त्वाची आहे.

Natural Hair Growth | Dainik Gomantak

प्रेमाचं नातं हळूहळू होतंय कमजोर? 'या' 7 टिप्सने पार्टनरसोबतचा Bond होईल स्ट्राँग

येथे क्लिक करा