साबण आणि फेसवॉश विसरा; घरातली 'ही' गोष्ट बनावेल चेहरा सुंदर

Akshata Chhatre

सौंदर्य

प्रत्येक स्त्रीला तिचं सौंदर्य टिकवून ठेवायचं असतं. मग ते चेहऱ्याच्या उजळपणाबाबत असो किंवा अनावश्यक केसांपासून मुक्त होण्याबाबत.

natural face cleanser|home remedy for glowing skin | Dainik Gomantak

नैसर्गिक उपाय

अनेकदा वेक्सिंग, थ्रेडिंगसारखे वेदनादायक उपाय वापरण्यावाचून गत्यंतर उरत नाही, पण आता एक सोपा, घरगुती आणि नैसर्गिक उपाय सोशल मीडियावर चर्चेत आहे.

natural face cleanser|home remedy for glowing skin | Dainik Gomantak

सेंधव मीठ

या उपायासाठी फक्त दोनच गोष्टी लागतात; पाणी आणि सेंधव मीठ.

natural face cleanser|home remedy for glowing skin | Dainik Gomantak

सतेज व नितळ त्वचा

एका ग्लास स्वच्छ पाण्यात एक चमचा सेंधव मीठ मिसळून ते पाणी चेहरा धुण्यासाठी वापरल्यास त्वचेला नैसर्गिक एक्सफोलिएशन मिळतं, मृत पेशी दूर होतात, पोर्स साफ होतात, आणि त्वचा सतेज व नितळ दिसते.

natural face cleanser|home remedy for glowing skin | Dainik Gomantak

अनावश्यक केसांची वाढ

नियमित वापर केल्यास काही आठवड्यांतच चेहऱ्यावरील अनावश्यक केसांची वाढ नैसर्गिकरीत्या कमी होते.

natural face cleanser|home remedy for glowing skin | Dainik Gomantak

नैसर्गिक तेलाचं संतुलन

यामध्ये कोणतेही रसायन नसल्यामुळे संवेदनशील त्वचेसाठीही हा उपाय सुरक्षित असून, त्वचेला नैसर्गिक तेलाचं संतुलन राखत ओलावा टिकवून ठेवतो.

natural face cleanser|home remedy for glowing skin | Dainik Gomantak

साधा घरगुती उपाय

त्यामुळे सौंदर्य टिकवण्यासाठी वेदनादायक उपचारांऐवजी हा साधा घरगुती उपाय नक्कीच फायदेशीर ठरतो.

natural face cleanser|home remedy for glowing skin | Dainik Gomantak

घरबसल्या पिंपल्स गायब करा; 'तुरटी'चा योग्य वापर करून

आणखीन बघा