National Youth Day: उठा, जागे व्हा! विवेकानंदाचे 'हे' विचार देतील तुम्हाला प्रेरणा

Sameer Panditrao

तरुणाई

तरुणाई म्हणजे काय, ज्याच्या हातात सत्ता, पायांमध्ये हालचाल, हृदयात ऊर्जा आणि डोळ्यात स्वप्ने आहेत.

Swami Vivekananda thoughts for youth | National Youth Day | Dainik Gomantak

 प्राप्ती

उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होत नाही तोवर थांबू नका.

Swami Vivekananda thoughts for youth | National Youth Day | Dainik Gomantak

जन्म

चिंतन करा, चिंता नाही , नव्या विचारांना जन्म द्या.

Swami Vivekananda thoughts for youth | National Youth Day | Dainik Gomantak

एकाग्रता

अभ्यास करण्यासाठी जरुरी आहे – एकाग्रता. एकाग्रतेसाठी जरुरी आहे – ध्यान. ध्यानानेच आपण इंद्रियांवर संयम ठेवून एकाग्रता प्राप्त करू शकतो.

Swami Vivekananda thoughts for youth | National Youth Day | Dainik Gomantak

विचार

विचार माणसाला महान बनवतात आणि विचारच माणसाला खाली पाडतात.

Swami Vivekananda thoughts for youth | National Youth Day | Dainik Gomantak

अनुभव

अनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा.

Swami Vivekananda thoughts for youth | National Youth Day | Dainik Gomantak

गुलाम

स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका. तुम्ही स्वतःचे भाग्यविधाते आहात.

Swami Vivekananda thoughts for youth | National Youth Day | Dainik Gomantak

श्रावणात 'या' 7 जागांना नक्की भेट द्या..

Shravan 2025