गोमन्तक डिजिटल टीम
गोवाच्या खाद्यसंस्कृतीत समुद्री अन्न, मसाले आणि नारळाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
गोवा मसाल्यात स्थानिक मिरची, मिरे, जिरे, धणे, खसखस यांचा वापर केला जातो
नूडल्सच्या विविध रेसिपीज आजकाल आपल्याला चाखायला मिळतात.
गोव्याच्या मसाल्यांचा अनोखा स्वाद नूडल्समध्ये एक नवीन चव आणतो.
मसाले आपल्याला खारट, तिखट आणि किंचित आंबट चवीने नूडल्सला खास बनवतात.
गोव्यात पोर्तुगीज आणि भारतीय खाद्यसंस्कृतीचे मिलन झाल्याने मसाल्यांचा अनोखा स्वाद मिळतो.
गोवन मसाल्यातील घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
गोव्यातल्या किनाऱ्यांवरती सकाळी फेरफटका मारायला आवडतो? मग 'ही' माहिती आहे खास तुमच्यासाठी..