Puja Bonkile
दरवर्षी 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला केला जातो.
गणित विषय हा तुम्ही सोपा करुन समजून घेउ शकता.
महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त हा दिन साजरा केला जातो
अनेकांना गणित हा विषय कठिण वाटतो.
लहान मुलांची अभ्यासाची शैली पाहून समस्या समजून घ्यावी.
गणितासाठी मुलांवर तणाव देउ नका.
शिक्षकांची मदत घ्यावी
काउंटिंगसह गणित शिकण्यास प्रारंभ करा.
अॅबॅकसने मुलांचा इंटरेस्ट वाढवू शकता.
गणितामध्ये प्रभुत्व मिळवण्यासाठी पाढे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.