Puja Bonkile
Crinkle Fries ची चव चीझी डिपसह अधिक वाढेल.
Curly Fries चवदार असतात. जी तुमच्या जीभेचे चोचले पुरवेल.
जीभेचे चोचले पुरवायचे असेल तर तुम्हीCheesy Fries नक्की ट्राय करू शकता.
Loaded Fries ही सर्वांच्या आवडीचा आहे.
Potato Wedges लहान मुलांसह मोठ्यांचाही आवडीचा पदार्थ आहे.