गोमन्तक डिजिटल टीम
राज्यात या वर्षात आगींच्या घटनांमध्ये सुमारे 81 कोटींचे नुकसान
169.53 कोटी रूपयांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यात अग्निशमन दलाला यश
डिरेक्टोरेट ऑफ फायर अँड इमर्जन्सी सव्हिर्सेसला गतवर्षात 7 हजाराहून अधिक कॉल्स
आगींच्या घटनांमध्ये 10 मृत्यू तर 7 जणांचा जीव वाचवण्यात यश
डिरेक्टोरेट ऑफ फायर अँड इमर्जन्सी सव्हिर्सेसला आयएसओ मानांकन मिळाले
राज्यात नवीन 189 फायर फायटर्सची भरती
आपदा मित्र, आपदा सखी यांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे