दैनिक गोमन्तक
ग्राहक हक्क दिनानिमित्त आपण ग्राहकांचे हक्क जाणून घेऊयात.
ग्राहकांना आवश्यक मार्गदर्शन थेट मिळावं यासाठी राज्यात स्वतंत्र हेल्पलाईन कार्यरत आहे.
ग्राहक 1800-22-2262 या क्रमांकावर हेल्पलाईनला फोन करुन आपल्या शंकाचे निरसन करु शकतात.
ग्राहकांना सुरक्षेचा अधिकार मिळाला आहे.
उत्पादनाबाबतच्या माहितीचा अधिकार आहे.
निवडीचा अधिकार ग्राहकांना आहे.
तक्रार निवारणाचा अधिकार आहे.
ग्राहक शिक्षणाचा अधिकार ग्राहकांना प्राप्त झालेला आहे.