Priyanka Gandhi: काँग्रेसच्या फायरब्रॅन्ड नेत्या

गोमन्तक डिजिटल टीम

प्रियांका गांधी वाड्रा या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या फायरब्रॅन्ड नेत्या आहेत.

Priyanka Gandhi | Instagram

2004 आणि 2007 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाऊ राहुल गांधी & आई सोनिया गांधी यांच्या निवडणूक प्रचारात महत्त्वाची जबाबदारी त्यांनी सांभाळली.

Priyanka Gandhi | Instagram

23 जानेवारी 2019 मध्ये त्यांनी अधिकृतपणे सक्रिय राजकारणात प्रवेश केला.

Priyanka Gandhi | Instagram

सध्या त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Priyanka Gandhi | Instagram

भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या त्या नात आहेत.

Priyanka Gandhi | Instagram

प्रियंका गांधी यांची इंदिरा गांधी यांच्यासारखीच त्यांची शैली असल्याचे बोलले जाते.

Priyanka Gandhi | Instagram

प्रियंका गांधी यांनी रॉबर्ट वड्रा यांच्याशी लग्न केले आहे.

Priyanka Gandhi | Instagram