भोजपूरी अभिनेत्री 'नम्रता मल्ला'ने गरम केले इन्स्टाग्राम

Rahul sadolikar

भोजपूरी अभिनेत्री नम्रता मल्ला तिच्या बोल्ड फोटोसाठी चांगलीच फेमस आहे.

Namrata Malla | Dainik Gomantak

तिच्या हॉटनेसने फॅन्सच्या काळजाचा ठोका चुकतो हे नक्की

Namrata malla | Dainik Gomantak

नम्रताचे फॅन्स तिच्या बिकीनीवरच्या लूकवर खूपच लट्टू असतात

Namrata Malla | Dainik Gomantak

नम्रता वरचेवर इन्स्टाग्रामवर येऊन वातावरण पेटवत असते.

Namrata Malla | Dainik Gomantak

नम्रताच्या फिगरचे दिवाने असणारे अनेक फॅन्स तिचं इन्स्टाग्राम चेक करत असतात.

Namrata Malla | Dainik Gomantak

वेगवेगळ्या रंगाच्या आणि स्टाईलच्या बिकीनी घालुन नम्रता सोशल मिडीयावर धुमाकुळ घालत असते

Namrata Malla | Dainik Gomantak

फॅन्सही नम्रताच्या पोस्टची आतुरतेने वाट बघत असतात.

Namrata Malla | Dainik Gomantak
Poonam Panday | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी