Namrta Malla : नम्रता मल्लाच्या बिकीनी फोटोशूटने इन्स्टाग्राम तापले

Rahul sadolikar

भोजपूरी अभिनेत्री नम्रता मल्लाने पुन्हा एकदा सोशल मिडीया गरम केले आहे

Namrata Malla | Dainik Gomantak

नम्रताने एकापेक्षा एक वेगवेगळ्या आउटफिटमधले फोटो शेअर करत असते.

Namrata Malla | Dainik Gomantak

फोटोमध्ये नम्रता काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत असून ती किलर पोज देत आहे

Namrata Malla | Dainik Gomantak

सनग्लासेस घातल्यामुळे तिचा बोल्डनेस आणखी वाढला आहे.

Namrata Malla | Dainik Gomantak

तिचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत

Namrata Malla | Dainik Gomantak

नम्रता काश्मीरच्या बर्फाळ मैदानात कहर करताना दिसत आहे

Namrata Malla | Dainik Gomantak

तिच्या इन्स्टाग्रामवर आता फॉलोअर्स वाढतील हे नक्की

Namrata Malla | Dainik Gomantak

नम्रता मल्लाचे हे फोटो एकदा पाहाच

Namrata Malla | Dainik Gomantak
Rashmi Desai | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी