Kavya Powar
अनेकांचा असा समाज आहे की दोन्ही हातांची नखे एकमेकांवर घासल्यावर आपले केस वाढतात.
पण यामागील सत्य नेमके काय आहे? पुढे वाचा
नखांवर नखांना रगडणे हे एक प्रकारचे योगासन आहे, ज्याला बालासन म्हणतात
दररोज 5-10 मिनिटे असे केल्याने केसांना होणारे रक्ताभिसरण सुधारते
याच्या नियमित क्रियेमुळे केसांच्या वाढीला चालना मिळते
यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते
मात्र ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी हे करणे टाळावे, अन्यथा त्यांना याचा त्रास होऊ शकतो