Puja Bonkile
चेहऱ्यासोबत नखांचे सौंदर्य जपणे देखील गरजेचे आहे.
सुंदर नखे असणे प्रत्येक मुलीला आवडते.
सुंदर नखांसाठी तुम्ही घरीच स्पा करू शकता.
ग्लिसरीनच वापर करून तुम्ही नखे मजबुत करू शकता.
नख सुंदर दिसण्यासाठी तुम्ही साय वापरू शकता.
सुंदर नखांमुळे दुसऱ्यावर इम्प्रेशन पडते.
खोबरेल तेलाचा वापर करावा.