Puja Bonkile
नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील सुल्क पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो.
हिंदू धर्मात नागंमचमीला खास महत्व आहे.
नागपंचमीला लोक भितींवर नागाचा आकार करून पूजा करतात.
त्यानंतर हळद,तांदूळ, लाह्या, फुल अर्पण करावे.
कच्च्या दूधात साखर मिक्स करून नागदेवतेची पुजा करावी.
त्यानतर नागदेवतेची आरती करावी.
जे लोक नागदेवतेची आणि महादेवाची पुजा करतात त्यांच्या समस्या लवकर दूर होतात.