दैनिक गोमन्तक
म्हातारपणी अनेकदा गुडघेदुखीने त्रस्त लोकांना तुम्ही पाहिलं असेल.
पण आजकाल मोठ्यांना तर गुडघेदुखीचा त्रास होतोच मात्र आपल्याला आजूबाजूला असणाऱ्या लहानांना देखील गुडघेदुखीचा त्रास होऊ लागल्याचे आपण अनेकदा पाहतो.
मोहरीचे तेल गुडघेदुखी कमी करण्यासाठी रामबाण उपाय आहे.
यासाठी मोहरीच्या तेलात लसणाच्या दोन ते चार पाकळ्या कुस्करून चांगल्या गरम कराव्यात.
तेल थोडे कोमट राहिल्यावर गुडघ्यांना मसाज करा. मोहरीच्या तेलामध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, ओमेगा 3 फॅटी अॅसिड्ससारखे गुणधर्म असतात, ज्यामुळे गुडघेदुखीपासून आराम मिळतो
गुडघ्याभोवतीच्या स्नायूंना आराम देण्यासाठी हीट थेरपी देखील वापरू शकता. तु