Old Goa Tourist Place : जुन्या गोव्यातील 'या' पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

गोमन्तक डिजिटल टीम

सेंट कॅथेड्रल चर्च:

गोव्यातील सर्वात मोठी चर्च आणि भारतातील सर्वात जुनी चर्चपैकी एक आहे.

St Cajetan Church in Goa | Dainik Gomantak

चर्च ऑफ सेंट फ्रान्सिस ऑफ असीसी:

16व्या शतकातील चर्च, ज्यात आता गोवा राज्य पुरातत्त्व संग्रहालय आहे.

goa | Dainik Gomantak

माउंट मेरी चर्च:

उंचावर असलेली ही चर्च समुद्राच्या सौंदर्याचा नजारा पर्यटकांना पाहता येतो. तेथे दरवर्षी अनेक पर्यटक येत असतात.

goa church | Dainik Gomantak

बासिलिका ऑफ बॉम जीसस:

हे जागतिक वारसा स्थळ आहे ज्यात सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष ठेवलेले आहेत.

Basilica of Bom Jesus | Dainik Gomantak

आर्क ऑफ वायसरॉयस:

पोर्तुगीज गव्हर्नर वायसरॉयचे स्वागत करण्यासाठी बांधलेले द्वार.

Viceroys Arch, Goa | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा